Tap to Read ➤

PICS : सिंपल आणि क्युट...! भारताच्या नॅशनल क्रशवर प्रेमाचा वर्षाव

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
स्मृतीने आता काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
चाहते 'सिंपल आणि क्युट' अशा शब्दांत मानधनाच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.
अलीकडेच भारतीय संघाने इंग्लंडला कसोटी सामन्यात चीतपट केले.
नवीन वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० मालिका होणार आहे.
टीम इंडिया मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडेल.
क्लिक करा