Tap to Read ➤

लग्न कधी करतीयेस? स्मृतीच्या पोस्टवरील कमेंट्स चर्चेत

स्मृती मानधना ही फिल्डवरील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील गोष्टींमुळे चर्चेत असणारा चेहरा
भारतीय संघाची स्टार बॅटर स्मृती मानधना मैदानातील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील गोष्टींमुळेही चांगलीच चर्चेत असते.
फिल्डवरील तिची खेळी अन् फिल्ड बाहेरील तिचा घायाळ करुन सोडणारा अंदाज अनेक चाहत्यांना क्लीन बोल्ड करतो.
स्मृती मानधनाला नॅशनल क्रशचा टॅगही लागला आहे. तिने फोटो शेअर केला की, चाहते तिच्या पोस्टवर कमेंट्स अन् लाइक्सची 'बरसात' करतात.
स्मृती मानधनाने नुकताच क्लिक केलेला एक खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलाय.
तिच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमचटत असताना तू लग्न कधी करणार? ही कमेंट्स लक्षवेधी ठरताना दिसतीये.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील प्रेमाचा खेळ चांगलाच चर्चेत आहे. ही जोडी अगदी प्रेम करुया खुल्लम खुल्ला असं गाणं म्हणत ऐकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.
ही जोडी लग्न कधी करणार? हा प्रश्न अनेक चाहत्यांना सतावत आहे. त्यातूनच ही व्हायरल कमेंट आल्याचे दिसून येते.
क्लिक करा