Tap to Read ➤

PICS : नंदलाला कन्हैया...! जन्माष्टमीनिमित्त स्मृतीचा मराठमोळा लूक

सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार स्मृती मानधनाने यानिमित्ताने काही खास फोटो शेअर केले आहेत.
जन्माष्टमीनिमित्त स्मृती मानधनाचा मराठमोळा लूक.
स्मृती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
क्लिक करा