Tap to Read ➤
PICS : भारताची 'नॅशनल क्रश' निसर्गरम्य वातावरणात तल्लीन
भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना.
स्मृती सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे.
स्मृतीने भटकंतीचे काही फोटो शेअर केले आहेत.
आगामी काळात टीम इंडिया ट्वेंटी-२० विश्वचषक खेळेल.
स्मृती नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.
ती तिच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत असते.
स्मृतीला नॅशनल क्रश म्हणूनही ओळखले जाते.
तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.
क्लिक करा