Tap to Read ➤
PICS: BCCI च्या अवॉर्ड शोमध्ये नॅशनल क्रशचा जलवा...!
बीसीसीआयने मागील ४ वर्षांपासून रखडलेल्या वार्षिक पुरस्कारांचे वाटप केले.
कोरोनामुळे यंदा एकत्रित हे पुरस्कार देण्यात आले. स्मृती मानधनाने पुरस्कार सोहळ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
भारताच्या पुरूष संघातील शिलेदारांसह महिला खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
तिच्यासह जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, माजी कर्णधार मिताली राज यांनाही पुरस्कार मिळाला.
तसेच हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, देविका वैद्य, पुनम यादव आणि पुनम राऊत या खेळाडूंचाही पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
क्लिक करा