Tap to Read ➤
PICS : कर्णधार अन् उपकर्णधार! स्मृती-हरमनचा ग्लॅमरस लूक
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर.
हरमनने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.
उपकर्णधार स्मृती मानधनाने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
स्मृती आणि हरमन ही जोडी भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडते.
टीम इंडिया आगामी काळात आशिया चषक खेळणार आहे.
१९ जुलै रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होणार आहे.
क्लिक करा