Tap to Read ➤

आज कुछ तुफानी करते है! RCB च्या पोरींचा धिंगाणा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मुलींची रेट्रो नाईट पार्टी...
महिला प्रीमिअर लीगमधील RCB च्या संघाची काल जंगी पार्टी झाली
रेट्रो थीम असलेल्या या पार्टीत स्मृती मानधनाचा लूक पाहून सारे घायाळ झाले
केट क्रॉस व एलिसा पेरी यांनी तर तुफान डान्स केला, त्यात भारतीय खेळाडूही नाचल्या
एलिसा पेरीने काळ्या रंगाच्या साडीत चाहत्यांना प्रेमात पाडले
WPL मध्ये सध्या बंगळुरूचा संघ सहा सामन्यांत ३ विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फायनलमध्ये जाण्यासाठी उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत
क्लिक करा