Tap to Read ➤

'पप्पी दे पारू'ला फेम स्मिता गोंदकरचं समुद्र किनारी ग्लॅमरस फोटोशूट

स्मिता गोंदकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्मिता गोंदकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्मिताचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे.
स्मिता गोंदकर सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असते.
स्मिता विविध सिनेमा, मालिका आणि म्युझिक व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली आहे.
स्मिता गोंदकरला पप्पी दे पारूला गाण्यातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
स्मिताने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती बीचसमोर पाहायला मिळत आहे.
स्मिता गोंदकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा