Tap to Read ➤
स्मिता गोंदकरचं बोल्ड बिकिनी फोटोशूट चर्चेत
अभिनेत्री स्मिता गोंदकरचा बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री स्मिता गोंदकर बऱ्याचदा बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये आणखी वाढ झाली.
आता स्मिता गोंदकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतेच फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
स्मिता तिच्या व्यस्त कामातून वेळ काढत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली.
स्मिताने फोटोत बिकिनी परिधान केलेली पाहायला मिळत आहे.
स्मिताच्या बिकिनीतील या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
स्मिता गोंदकरला पप्पी दे पारूला या गाण्यातून खूप लोकप्रियता मिळाली आहे.
क्लिक करा