Tap to Read ➤

बिकिनीत 'पारू'चा हॉट अंदाज

बिकीनीतील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?
अनेक सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे बिकिनीतील फोटो व्हायरल झाले आहेत.
समुद्रकिनारी बसलेल्या अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून स्मिता गोंदकर आहे.
स्मिताने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. 'पप्पी दे पारूला' या गाण्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
स्मिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा ती तिचे हॉट फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
क्लिक करा