Tap to Read ➤
काही हजारांची गुंतवणूक, जमू शकतो १ कोटींपर्यंतचा फंड
महागाईमुळे लोक आता निरनिराळ्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करत आहेत.
वाढत्या महागाईच्या झळा प्रत्येकालाच बसत आहेत. यासाठी लोक आता निरनिराळ्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करत आहेत.
जर तुम्हीही भविष्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजपासूनच फायनान्शिअल प्लॅनिंग करणं आवश्यक आहे.
आजकाल अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूकीला प्राधान्य देतात. परंतु यात जोखीम असते.
एसआयपी म्युच्युअल फंडाचाच एक भाग आहे. यामध्ये तुम्ही महिन्याला गुंतवणूक करू शकता.
गेल्या तीन ते चार वर्षांतील आकडेवारी पाहिली तर एसआयपीमध्ये सरकारी १२ ते १५ टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे.
जर तुम्ही ७ हजार रुपयांची एसआयपी सुरू केली, तर ती १५ टक्क्यांचा रिटर्न देईल असं आपण समजू.
पुढील २० वर्षांमध्ये तुमच्याकडे १ कोटी ६ लाख रुपयांचा फंड तयार होईल.
एसआयपीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे फंड असतात. यात इंडेक्स फंड हा सर्वात सुरक्षित मानला जातो.
टीप- कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
क्लिक करा