Tap to Read ➤

परी म्हणून की अप्सरा! श्रेयाच्या गाण्यात बंगाली जादू

श्रेयाच्या आवाजातही जादू आणि रुपातही पाहा किती सुंदर दिसते.
श्रेया घोषाल ही अशा काही सेलिब्रिटींपैकी एक आहे, जिला लोकांचे ट्रोलिंग फारच कमी सहन करावे लागते.
श्रेयाच्या आवाजामध्ये जादू आहे. ती नुसता संवाद साधतानाही सुरेलच वाटते.
तिच्या गायनाच्या अलौकिक कौशल्यामुळे ती गेली अनेक वर्षे भारतातील एक उत्कृष्ट गायिका म्हणून ओळखली जात आहे.
श्रेयाचे गरोदरपणात खूप वजन वाढले होते. मात्र त्यामुळे तिचा आत्मविश्वास कधीच डगमगला नाही.
शिवाय श्रेयाच्या आवाजाची जादू एवढी आहे की तिला तिच्या वजनाबद्दल टोमणे मारणारे श्रोतेही फार कमी आहेत.
या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रेया अगदीच सुंदर दिसत आहे. तिने फोटो पोस्ट केल्यावर लगेच ते व्हायरल झाले आहेत.
श्रेया कडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्यातीलच एक म्हणजे आत्मविश्वास जो तिच्या चेहर्‍यावर कायम खुलून दिसतो.
क्लिक करा