Tap to Read ➤

'सिंघम' फेम ही अभिनेत्री ४ वर्षांनी करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक

सिंघम सिनेमातून चमकलेली अभिनेत्री या बिग बजेट सिनेमातून बॉलिवूड कमबॅक करत आहे
काजल अग्रवाल ही भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
काजल अग्रवालला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
काजल अग्रवालने अजय देवगणसोबत सिंघम सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.
त्यानंतर अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसलेली काजल मध्ये गायब होती
आता ४ वर्षांनी काजल सलमान खानच्या सिकंदर सिनेमात झळकणार आहे
काजलला आपण सिंघम, दो लफ्जो की कहानी, स्पेशल २६,  मुंंबई सागा अशा सिनेमांमध्ये पाहिलंय
क्लिक करा