Tap to Read ➤

गोड गळ्याची श्रेया घोषाल किती मानधन घेते?

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायिकांपैकी एक आहे श्रेया घोषाल
श्रेया घोषाल अनेक वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत आहे
एक से एक अनेक हिट गाणी तिने गायली आहेत
देवदासचं 'बैरी पिया' असो किंवा मराठीतलं 'जीव रंगला' असो प्रत्येक गाण्याने रसिकांचं मन जिंकलं
ही स्टार गायिका एका गाण्यासाठी किती मानधन घेते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल
माध्यम रिपोर्टनुसार, श्रेया घोषाला एका गाण्यामागे 25 लाख रुपये घेते
शिवाय लाईव्ह कॉन्सर्ट्समधूनही तिची करोडोंची कमाई होते
क्लिक करा