Tap to Read ➤

चहासोबत टोस्ट खाल्ल्याने काय होतं?

टोस्ट खाणं आरोग्यासाठी हानिकारक, जाणून घ्या, कारण
चहासोबत टोस्ट खायला अनेकांना आवडतं. पण हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
टोस्टमध्ये असलेल्या मैद्यामुळे वजन वाढू शकतं. गॅस, अपचन असे पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतात.
हृदयासंबंधित आजार हे टोस्ट खाल्ल्याने वाढू शकतात. ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते.
टोस्ट बनवण्यासाठी मैदा आणि साखरेचा वापर केला जातो, जे शरीराराठी घातक आहे.
टोस्टमध्ये रिफाईंड शुगर असते ज्यामुळे ब्लड शुगरची लेव्हल वाढते. डायबेटिससारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होतो.
क्लिक करा