Tap to Read ➤

मराठमोळ्या कपलच्या ट्रीपचे Dreamy Photos

'फिनलँड'मधील निसर्गरम्य दृश्यांची दाखवली झलक
उणे तीन तापमानातही बर्फात उतरण्याचं केलं धाडस
हे गोड कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर
नुकताच त्यांनी फिनलँड येथे नॉर्दर्न लाईट्सचा अद्भूत नजारा अनुभवला
तर आता मितालीने तेथील बर्फाच्छादित वातावरणातील हे फोटो शेअर केलेत
त्यांच्या खोलीतूनच बाहेरचा नजारा इतका सुंदर आहे. सगळीकडे बर्फाचं आवरण आहे
त्यांची ही ट्रीप अक्षरश: स्वप्नवतच वाटत आहे
क्लिक करा