Tap to Read ➤

जाळीदार टॉपमध्ये श्वेता तिवारीचा स्टनिंग अंदाज

श्वेता तिवारी ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.
श्वेता तिवारी ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.
श्वेता तिवारी केवळ तिच्या कामासाठीच नाही तर तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.
अलीकडेच तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही अतिशय सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.
ज्याच्यावर अभिनेत्रीचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
या फोटोत तिने जाळीदार टॉप परिधान केलंय.
या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा