Tap to Read ➤
४३ वर्षांची 'संतूर मॉम'... श्वेता तिवारीचं खास फोटोशूट
श्वेता तिवारी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री
कहीं किसी रोज, कसौटी जिंदगी की.. मालिकांतून मिळवली ओळख
नच बलिये, बिग बॉस हिंदी ४ या रिअँलिटी शो मध्येही श्वेताचा सहभाग
अभिनयाशिवाय श्वेता तिवारी आपल्या फिटनेससाठी विशेष चर्चेत
श्वेताला पलक नावाची २४ वर्षांची मुलगी असून तीदेखील अभिनेत्री आहे
श्वेताचे वय ४३ वर्ष असूनही ती तरुणींना टक्कर देईल इतकी हॉट & फिट आहे
क्लिक करा