Tap to Read ➤
लख लख चंदेरी...!
श्वेता तिवारीच्या सिल्व्हर ड्रेसमधील फोटोंनी वेधलं लक्ष
श्वेता तिवारी नेहमी तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते
आताही तिचं सिल्व्हर वनपीसमधील हे फोटोशूट व्हायरल होत आहे
तिच्याकडे बघून वय हा केवळ आकडाच हेच वाटतं
श्वेताला २१ वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा एक मुलगाही आहे
क्लिक करा