Tap to Read ➤

परी म्हणून की सुंदरा! श्वेता तिवारीचा क्लास लूक

४२ वर्षांच्या श्वेता तिवारीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.
काही लोकांकडे पाहून वयाचा अंदाजच लागत नाही. आपल्या फिटनेसने ते अनेकांना घायाळ करतात. याचंच उदाहरण म्हणजे टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी.
वयाच्या ४२ व्या वर्षीही तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
श्वेताला 22 वर्षांची पलक ही मुलगी आहे तर 7 वर्षांचा रेयांश हा मुलगा आहे. श्वेताने सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत मुलीलाही मागे टाकले आहे.
अभिनय आणि लुक्समुळे कायम चर्चेत असते.
नुकतंच तिने जांभळ्या साडीत केलेले फोटोशूट व्हायरल होत आहे.
यामध्ये तिच्या अदा चाहत्यांना प्रेमात पाडणाऱ्या आहेत.
श्वेताचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल होतंय.
क्लिक करा