Tap to Read ➤

श्वेता तिवारीचा किलर लूक!

43 वर्षीय श्वेता तिवारीने लावली आग
'कसौटी जिंदगी की' मधून लोकप्रिय झालेली श्वेता अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्री गाजवत आहे
तिचे लूक्स, फिटनेस सगळंच कमाल आहे
या नव्या फोटोशूटमधून तर तिने सोशल मीडियावर आग लावली आहे,
स्कीन रंगाचा क्रॉप टॉप आणि क्लासी प्लाझो पँट असा तिचा लूक आहे
तसंच मेकअपही अगदी ऑन पॉइंट आहे
यात तिच्या एक एक अदा घायाळ करणाऱ्या आहेत
क्लिक करा