Tap to Read ➤
बोल्ड अँड ब्युटीफूल श्वेता तिवारी!
श्वेता तिवारीचं वय वाढत नाही का? नेटकऱ्यांचा प्रश्न
वयाच्या ४३ व्या वर्षीही श्वेता तिवारीचा सुपरलूक पाहून नेटकरी फिदा झालेत
अभिनेत्रीचं वय दिवसेंदिवस कमीच होत चालल्याची कमेंट अनेकांनी केली आहे
क्रीम रंगाचा क्रॉप टॉप आणि पँट, कुरळे मोकळे केस अशा सिझलिंग लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत
या लूकमध्ये ती आणखी तरुण दिसत आहे
त्यात तिच्या फिटनेसची बातच न्यारी आहे
श्वेता खरोखर 'संतूर मॉम' आहे यात शंका नाही
क्लिक करा