Tap to Read ➤

'संतूर मॉम' श्वेता तिवारीच्या सौंदर्यावर चाहते फिदा

श्वेता तिवारी ही TV आणि डेलिसोप इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री
श्वेताच्या सौंदर्याची आणि फिटनेसची कायमच सुरु असते चर्चा
वयाच्या ४३व्या वर्षीही श्वेता विशीतल्या अभिनेत्रींना सौंदर्यात देते टक्कर
श्वेताला पलक नावाची २३ वर्षांची मुलगी असून तीदेखील आहे सौंदर्यवती
चाळीशीपार झाली असूनही चाहते श्वेता तिवारीच्या सौंदर्यावर होतात फिदा
क्लिक करा