Tap to Read ➤
निसर्गाच्या सान्निध्यात खुललं श्वेता शिंदेचं सौंदर्य
अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे हिने अभिनयातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे.
‘लागिर झालं जी’ मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेनेच केली होती.
श्वेता शिंदेने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे.
या साडीत ती खूपच सुंदर दिसते आहे.
श्वेता शिंदेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
श्वेता शिंदेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
क्लिक करा