Tap to Read ➤
ना 'सारा' का सहारा! शुबमन गिल लंडनमध्ये फिरतोय दुसऱ्याच मुलीसोबत?
सारा तेंडुलकर, सारा अली खान यांच्यासोबत शुबमनचे नाव नेहमी जोडले जातेय
वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल सध्या लंडन येथे फिरतोय
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत त्याला विश्रांती दिली गेली आहे
शुबमन गिलचे लंडनमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत आणि तो मित्रांसोबत दिसतोय
सारा तेंडुलकरसोबत नेहमीच नाव जोडलं जाणारा शुबमन लंडनमध्ये वेगळ्याच मुलीसोबत दिसला आहे
राघव शर्मा, अवनीत कौर व अंशुल गर्ग यांच्यासोबत गिल दिसल्याने तो म्युझिक व्हिडीओत दिसेल का याची उत्सुकता आहे
पण, या फोटोवरून शुबमन गिल आणि अभिनेत्री अवनीत कौर यांच्या अफेअर्सची चर्चा सुरू झाली आहे.
क्लिक करा