Tap to Read ➤

PICS : भाई शर्ट तो वापस दे देता...! किशन-गिलचं मैत्री 'प्रेम'

क्रिकेटपटू इशान किशन आणि शुबमन गिल यांची मैत्री जगजाहीर आहे.
क्रिकेटच्या मैदानावर, ड्रेसिंग रूममध्ये गिल-किशनची मस्ती पाहायला मिळते.
आता इशानने काही फोटो पोस्ट केले आहेत.
किशनच्या फोटोवर शुबमन गिलने मिश्किल टिप्पणी केली.
"भाई, शर्ट माघारी द्यायचं होतंस", अशी भन्नाट कमेंट गिलने केली.
गिलच्या कमेंटवरून चाहते भारतीय खेळाडूंची फिरकी घेत आहेत.
क्लिक करा