Tap to Read ➤
भारताच्या युवा फलंदाजाचे ६ पॅक; इंटरनेटवर लागली आग
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवून फलंदाज पोहोचला सुट्टीवर
शुबमन गिलने रविवारी इंस्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट करून सोशल मीडयावर आग लावली
शुबमनने टॉपलेस फोटो पोस्ट केला आणि त्याचे ६ पॅक पाहून नेटिझन्स चकित झाले
शुबमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ९ इनिंग्जमध्ये ४५२ धावा चोपल्या.
शुबमन गिल आता इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे
हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने सलग दोन फायनल खेळल्या आहेत आणि आता गिलची जबाबदारी वाढलीय
क्लिक करा