Tap to Read ➤
हिरवी साडी अन् कोल्हापुरी साज; कुंजिकाच्या फोटोंवरून नजर हटेना
कुंजिका काळविंट छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'ती परत आलीये' या मालिकेतून अभिनेत्री प्रसिध्दीझोतात आली.
केवळ मालिकाच नाही तर तिने सिनेमातही काम केलं आहे.
‘एक निर्णय’ या सिनेमातून कुंजिकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
कुंजिका 'स्वामीनी', 'चंद्र आहे साक्षीला' मालिकेतही झळकली आहे.
सध्या कुंजिंका काळविंट स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' या मालिकेत काम करताना दिसतेय.
या मालिकेत ती पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील काही खास फोटो पोस्ट केलेत.
फोटोत हिरवी साडी त्यावर कोल्हापुरी साज अशा मराठमोळ्या अंदाजात अभिनेत्री पाहायला मिळत आहे.
क्लिक करा