Tap to Read ➤

राधा ही बावरी..! श्रुती मराठेनं शेअर केला सेल्फी लूक

उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे श्रुती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.
श्रुती सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते.
श्रुती मराठे हिने इंस्टाग्रामवर नुकतेच सेल्फी शेअर केल्या आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
सनई चौघडे या चित्रपटातून श्रुतीने २००८ साली कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता ती लोकप्रिय झाली.
श्रुतीला राधा ही बावरी या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
क्लिक करा