Tap to Read ➤

'देवरा'मधील श्रुती मराठेचा लूक आला समोर

अभिनेत्री श्रुती मराठे साउथ सिनेमा 'देवरा'मध्ये झळकणार आहे.
अभिनेत्री श्रुती मराठे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री श्रुती मराठेने मराठी व्यतिरिक्त हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीतही काम केलंय.
श्रुती मराठे लवकरच साउथ सिनेमा 'देवरा'मध्ये झळकणार आहे.
श्रुती मराठेने 'देवरा' सिनेमातील तिचा लूक शेअर केलाय.
श्रुती मराठेशिवाय 'देवरा' सिनेमात जान्हवी कपूर आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
क्लिक करा