Tap to Read ➤
कश्मीर मै तू कन्याकुमारी!
बर्फात खेळण्याचा आनंद घेतेय श्रुती मराठे
शिमल्यातील गुलाबी थंडी आणि गुलाबी स्वेटशर्ट
श्रुती मराठे या थंड वातावरणात बर्फात खेळण्याचा आनंद लुटत आहे
या लूकमध्ये तिने फोटोशूटही केलं आहे
नुकताच श्रुतीचा 'गुलाबी' सिनेमा रिलीज झाला
चाहत्यांना तिचे हे फोटो खूपच आवडलेत
क्लिक करा