Tap to Read ➤

मधुबाला से भी आला दिखती हो!

जांभळ्या गाऊनमध्ये खुललं श्रुती मराठेचं सौंदर्य!
श्रुती मराठे मराठी कलासृष्टीतील गुणी अभिनेत्री
तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा असतात
नुकतेच तिने जांभळ्या गाऊनमध्ये फोटो पोस्ट केलेत
या डीपनेक गाऊनमध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे
त्यातच तिने परिधान केलेली नाजूक ज्वेलरी लक्ष वेधून घेत आहे
या गाऊनमध्ये श्रुतीचं सौंदर्य अक्षरश: खुलून आलं आहे
क्लिक करा