Tap to Read ➤
गुलाबी साडी नव्हे तर श्रियाच्या पिवळ्या साडीची जबरदस्त चर्चा
श्रिया पिळगावकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने हिंदी - मराठी मनोरंजन विश्वात अभिनय केलाय
श्रिया पिळगावकर ही मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
श्रियाने फॅन सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खानसोबतही काम केलंय
श्रियाने मिर्झापूर, गिल्टी माईंड्स अशा सिनेमांमधून तिच्या अभिनयाची छाप पाडलीय
श्रिया लवकरच ताजा खबर 2 या वेबसिरीजमून भेटीला येणार आहे
सध्या गुलाबी साडी गाणं चर्चेत आहे. पण श्रियाने नेसलेल्या पिवळ्या साडीचीही खुप चर्चा आहे
श्रिया पिळगावकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
क्लिक करा