Tap to Read ➤

श्रिया पिळगावकरचा स्टनिंग लूक

श्रिया पिळगावकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
श्रिया पिळगावकर अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक आहे.
श्रिया पिळगावकरने करिअरची सुरूवात मराठी सिनेइंडस्ट्रीतून केली.
त्यानंतर तिने शाहरूख खानच्या फॅन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
तिला खरी ओळख मिर्झापूर वेबसीरिजमधून मिळाली.
श्रिया प्रोजेक्टव्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.
श्रियाचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
क्लिक करा