Tap to Read ➤

अनारकली ड्रेसमध्ये खुललं श्रिया पिळगावकरचं सौंदर्य

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
श्रिया पिळगावकर ओटीटी माध्यमातील लोकप्रिय अभिनेत्री.
सचिन आणि सुप्रिया या मराठीतील सुपरहिट कपलची ती लाडकी आणि एकुलती एक लेक.
श्रिया ग्लॅमरस फोटोंमुळेही चर्चेत येते.
अलिकडेच श्रिया पिळगावकरने ग्रीन रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
या फोटोत श्रिया खूपच सुंदर दिसतेय.
क्लिक करा