Tap to Read ➤
'मिर्झापूर'मधली स्विटी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस
श्रिया पिळगावकरच्या ग्लॅमरस फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याप्रमाणेच त्यांची लेक श्रिया पिळगावकरही अभिनेत्री आहे.
श्रियाने एकुलती एक या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
श्रिया पिळगावकरने नुकतंच केलेलं फोटोशूट आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.
या फोटोंमध्ये श्रियाचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक पाहायला मिळतोय.
तिचं हे फोटोशूट अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे.
श्रिया बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
क्लिक करा