Tap to Read ➤

फिर ले आया दिल...!

श्रिया पिळगांवकरचं जादुई सौंदर्य
गुलाबी ड्रेस अन् साजेशी ज्वेलरी
श्रिया पिळगांवकर या लूकमध्ये कमाल दिसत आहे
निरागस, सुंदर असा तिचा एकंदर पेहराव आहे
आपल्या गोड स्माईलने तिने चाहत्यांना प्रेमातच पाडलं आहे
तसंच एकापेक्षा एक घायाळ करणाऱ्या तिच्या पोज आहेत
'माय चिऊ' अशी कमेंट श्रियाची आई सुप्रिया पिळगांवकर यांनी केली आहे
क्लिक करा