Tap to Read ➤

लाल मिर्ची! श्रियाचा ठसकेदार लूक

मराठमोळ्या श्रिया पिळगांवकरचा लूक पाहिलात का?
लाल साडी, लाल बांगड्या, साजेसे दागिने, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, केसात गजरा अन् डोळ्यावर गॉगल
श्रिया पिळगांवकरने या लूकमध्ये चाहत्यांना पार ठार केलं आहे
लाल मिर्ची चं इमोजी तिने कॅप्शनमध्ये दिलं आहे
'बायो' या व्हायरल गाण्यावर तिने या लूकमध्ये रील शेअर केलं आहे
श्रियाच्या या पोस्टवर चाहते फिदा झालेत
क्लिक करा