Tap to Read ➤

लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये पिळगांवकरांची लेक

नव्या सीरिजचं करतेय जोरदार प्रमोशन
श्रिया ही सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक लेक आहे
मात्र तिची हीच ओळख नसून ती ओटीटी वरील आघाडीची अभिनेत्री आहे आवर्जून हजर होती
भुवन बामसोबत तिची गाजलेली सीरिज 'ताजा खबर'चा दुसरा सीझन आला आहे
या प्रमोशनदरम्यान श्रियाने केलेला हा लूक व्हायरल होतोय
लिंबू कलरच्या शॉर्ट वनपीसमध्ये तिने लक्ष वेधून घेतलंय
यात ती अगदी बार्बी डॉलसारखीच दिसत आहे
क्लिक करा