Tap to Read ➤

रंग दे तू मोहे गेरुआं!

पिळगांवकरांच्या लेकीचा साडीतील मनमोहक अंदाज
सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक श्रिया पिळगांवकर
श्रिया ओटीटीच्या माध्यमातून तरुणांच्या मनावर राज्य करते
कधी क्युट, कधी बोल्ड अशा सर्वच रुपात ती शोभून दिसते
तिने नुकतेच केशरी रंगाच्या साडीतील अपलोड केलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत
श्रिया या साडीत खूपच सुंदर दिसत आहे
क्लिक करा