Tap to Read ➤
देसी गर्ल..! साडीत श्रिया पिळगावकरच्या मनमोहक अदा
श्रिया पिळगावकर कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
श्रिया पिळगावकरने मराठी सिनेइंडस्ट्रीतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.
श्रियाने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.
मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमधून ती घराघरात पोहचली आहे.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. नुकतेच तिने साडीतले फोटो शेअर केले आहे.
क्लिक करा