Tap to Read ➤

श्रियाचं बोल्ड फोटोशूट, पिळगावकरांच्या लेकीचा हॉट अंदाज पाहिलात का?

श्रियाने अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
श्रिया पिळगावकरने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात नाव कमावलं.
श्रिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये श्रियाने शॉर्ट ड्रेस आणि जॅकेट परिधान करत बोल्ड लूक केला आहे.
श्रियाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
श्रियाने अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा