Tap to Read ➤
गुलाबाची कळी बघा...!
केसात गुलाबाचं फूल अन् धारदार नजर
अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने फोटो पोस्ट केले की ते व्हायरल होतातच
'ओटीटी क्वीन' अशी तिची नव्याने ओळख बनत आहे
श्रियाने गोल्डन रंगाच्या लेहेंग्यात केलेलं फोटोशूट खूपच सुंदर आहे
त्यावर गळ्यात, हातात आणि कानात घातलेले दागिने लक्ष वेधून घेत आहेत
केसात माळलेल्या गुलाबाच्या फुलाने तिचा लूक पूर्ण झाला आहे
क्लिक करा