Tap to Read ➤
"कोणीतरी माझं हृदय प्रेमानं भरलंय...", श्रेयांका लवकरच करणार घोषणा
भारतीय क्रिकेटपटू श्रेयांका पाटील.
तिने आता एक पोस्ट करुन सूचक कॅप्शन दिले आहे.
कोणीतरी माझं हृदय प्रेमानं भरलंय आणि याची लवकरच घोषणा करणार असल्याचे तिने सांगितले.
श्रेयांकाच्या पोस्टवरुन चाहते मात्र संभ्रमात गेले आहेत.
क्रिकेटपटू श्रेयांका पाटीलचा ग्लॅमरस लूक.
श्रेयांका महिला प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीकडून खेळते.
WPL 2024 मध्ये ती सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली.
क्लिक करा