Tap to Read ➤

PICS: छोटा पॅकेट बडा धमाका! WPL गाजवणारी रणरागिणी

क्रिकेटपटू श्रेयांका पाटीलचा ग्लॅमरस लूक.
भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू श्रेयांका पाटील.
श्रेयांका महिला प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व करते.
WPL 2024 मध्ये ती सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली.
एक प्रभावी अष्टपैलू खेळाडू म्हणून तिची ओळख आहे.
श्रेयांकाने आता काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
क्लिक करा