Tap to Read ➤

PICS: क्रश अपडेटेड! क्रिकेटपटू श्रेयांका पाटीलचा ग्लॅमरस लूक

भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू श्रेयांका पाटील.
श्रेयांका महिला प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीकडून खेळते.
WPL 2024 मध्ये ती सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली.
श्रेयांका नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
तिने आता काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
क्लिक करा