Tap to Read ➤

PICS : छोटा पॅकेट बडा धमाका; RCB ची 'क्वीन'!

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू श्रेयांका पाटील.
महिला प्रीमिअर लीगमध्ये ती आरसीबीच्या संघाकडून खेळते.
WPL 2024 मध्ये तिने सर्वाधिक बळी घेऊन पर्पल कॅप पटकावली.
अष्टपैलू खेळीसाठी श्रेयांका प्रसिद्ध.
श्रेयांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
श्रेयांकाचे लाखो फॉलोअर्स आहेत.
क्लिक करा