Tap to Read ➤

PICS : भारतीय क्रिकेटपटूचा ग्लॅमरस लूक

अष्टपैलू श्रेयांका पाटील.
श्रेयांकाने तिच्या खेळीने सर्वांना प्रभावित केले.
महिला प्रीमिअर लीगमध्ये तिने सर्वाधिक बळी घेतले.
श्रेयांका महिला प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीकडून खेळते.
श्रेयांका नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
श्रेयांका पाटीलचा बोल्ड लूक.
क्लिक करा