Tap to Read ➤

किती बोल्ड दिसतेयं गं...

ऑल टाईम हॉट अन् बोल्ड दिसणाऱ्या श्रेया चौधरीचं फोटोशूट
अभिनेत्री श्रेया चौधरीच्या हॉट व ग्लॅमरस फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे
फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
श्रेयानं हॉट आणि सेन्सेशनल फोटोशूटमधून स्वतःचा असा एक वेगळा लूक प्रेक्षकांसमोर सादर केला आहे
तिच्या या बोल्ड लूकने तिचे चाहते थक्क झाले आहेत.
या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
तिची काही दिवसांपुर्वी आलेली बंदिश बँडीट्स २ ही वेबसिरीज अनेकांना प्रचंड आवडून गेली होती.
आता चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.
क्लिक करा