Tap to Read ➤
'बंदिश बैंडिट्स' फेम अभिनेत्रीच्या गुलाबी अदा
अभिनेत्री श्रेया चौधरीने नुकतेच पिंक ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
अभिनेत्री श्रेया चौधरी सध्या तिची आगामी वेबसीरिज 'बंदिश बँडिट्स सीझन २'मुळे चर्चेत आहे
श्रेयाच्या 'बंदिश बँडिट्स सीझन २' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
ही सीरिज १३ डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
श्रेया चौधरी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
श्रेया चौधरीने नुकतेच पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय
श्रेया चौधरी पिंक ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
श्रेया चौधरीच्या पिंक ड्रेसमधील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा